राजस्थान : राजस्थानच्या हनुमानगडमध्ये सोमवारी सकाळी मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळलं आहे. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळलं. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या विमानाचा वैमानिक सुखरूप बचावला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिगने सुरतगड […]

