online medical conference of the task force on Sunday regarding the third wave of covid
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ऑनलाईन वैद्यकीय परिषद, राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख […]

guidelines issued for treatment of corona infected children
कोरोना देश

लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी, ‘ही’ औषधे टाळण्याच्या सूचना

मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट […]