भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या खासगी शाळेच्या बस चालकाचे घर पाडण्यात आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभाग, पोलीस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करताना ही कारवाई केली. शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीसमोरील बागेच्या जागेवर आरोपी चालकाने अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे घर बांधले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर […]

