At the mourning meet at Raj Bhavan, the Governor paid a heartfelt tribute to General Bipin Rawat
देश

राजभवन येथील शोकसभेत राज्यपालांची जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी राजभवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले […]

Sanjay Rathore
महाराष्ट्र

संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला

मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब समोर आली आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. […]

Raj Thackeray met the Governor
महाराष्ट्र

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]

rajyapal bhagat singh koshyari
महाराष्ट्र मुंबई

राज्यपालांनी महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर केली नाराजी व्यक्त

शिवसेना व कंगना राणावत यांच्यात सुरू असलेल्या वादाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईवर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त दिलं आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. त्यानंतर […]