आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या भावी नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मुलीच्या पालकांनी लग्नासाठी जो मुलगा निवडला, तो मुलीला आवडला नव्हता. त्यामुळे तिने त्या मुलाला भेटायला बोलावले. त्यानंतर तिने मुलाला सरप्राइझ देण्यासाठी डोळे बंद करायला सांगितले आणि त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये […]

