राजस्थान : राजस्थानच्या भरतपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे ५ रुपयांचे लिंबू घेण्यावरून वाद इतका वाढला की, दुकानदाराने त्याच्या साथीदारांसह ग्राहकावर गोळीबार केला. ही बाब सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे की, एका व्यक्तीला एवढा राग कसा येऊ शकतो की त्याने 5 रुपयांच्या लिंबूसाठी गोळी झाडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. […]

