The bridge collapsed due to rain and the car fell into the water Nine Year Old Boy Save Family members
महाराष्ट्र

पावसामुळे पूल कोसळून कार पाण्यात पडली, ९ वर्षांच्या मुलाने प्रसंगावधान दाखवले, आणि…

रायगड : रायगड जिल्ह्यातील काशीदनजीकच्या नाल्यावरील पूल रविवारी मुसळधार पावसामुळे कोसळला. यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेली कार पाण्यात पडली आणि भायदे कुटुंबीय गाडीत अडकले. मात्र त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गाडीतील सर्वजण थोडक्यात बचावले. यामुळे गाडीतील सहा प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सागर भायदे, त्यांची पत्नी, दोन मुले आणि त्यांच्या पत्नीच्या दोन मैत्रिणी […]