देशातील प्रमुख एयरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एयरो इंडिया-२०२१ च्या 13 व्या आवृत्तीचं आयोजन बेंगळुरूच्या येलाहंका एअरफोर्स स्टेशन येथे करण्यात आलं आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) हे आयोजित करत आहे. या शोच्या माध्यमातून भारत जगाला आपले संरक्षण क्षेत्रातील सामर्थ्य दाखवित आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. राजनाथ सिंह […]

