सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी शरद पवार यांची प्रतिक्रिया

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही. महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस […]

अधिक वाचा

आज बाळासाहेब असायला हवे होते, भूमिपूजनाच्या संदर्भात राज ठाकरेंकडून आठवण

आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. शिवसेनेसह मनसेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे लिहितात, या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत आहे, या मंगलप्रसंगी ते असायला […]

अधिक वाचा

सुशांतच्या केसमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूडच्या दबावाखाली, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं ट्विट

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्वीट केले की, उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणातील जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जात आहेत. […]

अधिक वाचा
CM Uddhav Thackray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकदिवसीय पुणे दौऱ्यावर

पुण्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्याचे महापालिका आयुक्त, पुण्याचे पोलिस आयुक्त, महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. पुणे शहर तसंच पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दररोजची […]

अधिक वाचा

वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे-राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीजबिलात तात्काळ सूट देण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले, कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.” […]

अधिक वाचा

कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली.. मुख्यमंत्र्यांवर निलेश राणेंनी केली टीका

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसंच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शनिवारी आणि रविवारी मुलाखतीचे दोन्ही भाग प्रसिद्ध करण्यात आले. या मुलाखतीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तंत्रज्ञान चा वापर करा म्हणून सांगितलं म्हणजे सर्व प्रश्न सुटले का केवळ स्वताच अपयश […]

अधिक वाचा
narendra modi with uddhav thackeray

उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छांबद्दल मानले नरेंद्र मोदींचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून उद्धव ठाकरे यांनीही त्याबद्दल आभार मानले आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ […]

अधिक वाचा