नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आज एक नवा इतिहास रचणार आहे. स्वदेशी बनावटीच्या ट्रेन कोलिजन प्रोटेक्शन सिस्टीम कवच (कवच) ची चाचणी आज म्हणजेच ४ मार्च रोजी सिकंदराबाद येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे जातील. यापैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः बसणार आहेत, तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष […]
टॅग: tested
औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण
औरंगाबाद : औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. नंदकुमार घोडेले यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच नंदकुमार घोडेले हे […]


