terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

जम्मूत CISF च्या बसवर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद, 10 जवान जखमी

जम्मू : जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ शुक्रवारी पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांनी CISF च्या बसवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी बसवर ग्रेनेड फेकले, या बसमध्ये १५ जवान होते. CISF ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर घटनास्थळी चकमक झाली, त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळवून गेले. या चकमकीत एएसआय शहीद झाल्याचे वृत्त असून १० जवान जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील […]