आपण आपल्या Facebook खात्यापासून Gmail आणि Gpay पर्यंत सर्व गोष्टींसाठी पासवर्ड वापरतो, कारण यामुळे आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतो. परंतु, यासाठी मजबूत पासवर्ड असणे खूप आवश्यक आहे. परंतु असे अनेक वापरकर्ते आहेत जे अनेक खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात आणि हे पासवर्ड कमकुवत असतात. ते पासवर्ड सहज क्रॅक केले जाऊ शकतात. याबाबतचा अहवाल नॉर्डपासने सादर केला […]
टॅग: tech news
महत्वाची बातमी : 1 जूनपासून बदलणार नियम , Google आणि youtube च्या ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार पैसे
नवी दिल्ली : 1 जून 2021 पासून तंत्रज्ञानाच्या जगात दोन मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे युजर्सना जबरदस्त धक्का बसू शकतो. युजर्सना आता Google फोटो या विनामूल्य सेवेसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच, यूट्यूबवर कमाई करणार्यांना देखील आता कर द्यावा लागेल. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सना यूट्यूब आणि गुगल फोटोच्या या बदलांविषयी सविस्तर माहिती […]
मस्तच! जिओचा जबरदस्त प्लॅन, एकदा रिचार्ज करून ११ महिन्यासाठी फ्री कॉलिंग आणि डेटा मिळवा
कोरोना संसर्गामुळे अजूनही बरेच लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा इंटरनेटचा वापर जास्त होतो. तसेच आजकाल बरेचजण इंटरनेटचा वापर करत असतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना चांगल्या रिचार्ज ऑफरची प्रतीक्षा असते. जेणेकरून कमी खर्चात चांगला मोबदला मिळेल. अशातच आता रिलायन्स जिओ तुमच्यासाठी एक चांगली योजना आणत आहे. रिलायन्स जिओच्या या योजनेत आपण एकदा रिचार्ज […]



