मुंबई : टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तब्बल ४२,००० फ्रेशर्सची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. ही भरती मागील वर्षी दिलेल्या वचनबद्धतेनुसारच करण्यात येणार असून, कॅम्पस भरतीचा वेग कायम ठेवण्याचा कंपनीचा निर्धार आहे. टीसीएसने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत ६२५ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली असून, यानंतर एकूण कर्मचारीसंख्या […]

