गोवा : उत्तर गोव्यातील मापुसा येथील जिल्हा व सत्र कोर्टाने शुक्रवारी पत्रकार तरुण तेजपाल यांना 2013 मधील बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तहलकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्यावर 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता […]

