Taliban took 150 people with them from Kabul airport, including many Indians
ग्लोबल

मोठी बातमी! तालिबानी काबुल विमानतळावरून 150 लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले, यात अनेक भारतीयांचा समावेश

काबूल : काबूलमधून मोठी बातमी येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावरून 150 लोकांना तालिबानी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गोंधळामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे, अशी […]