चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. […]
टॅग: Tadoba-Andhari Tiger Reserve
वाघाच्या हल्ल्यात ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पाणी पिण्यासाठी नाल्यावर आला होता वाघ
चंद्रपूर : मरोडा येथील एका वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास समोर आली. मनोहर अद्कुजी प्रधान (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर प्रधान हे रविवारी सकाळी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला त्यांचा मुलगा आणि सुनेला डबा देण्यासाठी गेले होते. त्यानंतर डबा […]


