IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात […]

