पुणे : पुण्यातील स्थानिक न्यायालयाने बुधवारी (२ जुलै) स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला जामीन नाकारला. न्यायालयाने आरोपीला “सवयीचा गुन्हेगार” ठरवून स्पष्टपणे सांगितले की, त्याला जामिनावर सोडल्यास तो पुन्हा असे गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ […]
टॅग: Swargate rape case
कर्माची फळं भोगावीच लागणार! स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा फसला
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची १३ पथकं ड्रोन आणि श्वान पथकांसह तैनात झाले होते. अखेर शुक्रवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास स्वारगेट पोलिसांनी गाडेला अटक केली. दरम्यान, अटकेपूर्वी गाडेने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांना आरोपीच्या प्राथमिक […]
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अपडेट : आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची व्यापक मोहीम
पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37) याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, विशेषतः गुनाट गावात ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते, जिथे तो लपल्याचा संशय होता. आरोपी दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा राहिवासी आहे. […]


