Shankaracharya of Dwarka Peeth Swami Swaroopanand Saraswati dies at the age of 99
देश

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे देहावसान, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मध्य प्रदेश : सनातन धर्माचे ध्वजवाहक जगतगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे देहावसान झाले आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी नरसिंगपूर येथील झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात अखेरचा श्वास घेतला. ते दोन मठांचे (द्वारकेचे शारदा पीठ आणि ज्योतिमठ बद्रीनाथ) शंकराचार्य होते. 2 सप्टेंबर रोजी त्यांनी 99 वा वाढदिवस साजरा केला. हिंदूंचे महान […]