crime
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहकारनगर भागातील तळजाई परिसरात चारित्र्याच्या संशयावरून आणि कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी सत्यवान अनिल मोहिते (वय 26, रा. शेळगाव, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहितेच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली […]

The young man killed his own mother and burned her body in the yard
क्राईम छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

जालन्यात खळबळ! चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा मारहाण करून खून

जालना : जालना शहरातील सोनलनगर भागात चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६) आणि वर्षा सातारे (१७) यांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला कदम यांनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. […]

Husband attacked his wife out of suspicion of character
देश

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केले अतिशय भयंकर कृत्य…

मध्य प्रदेश : पतीने आपल्या पत्नीच्या हाताचा पंजा आणि पायाचा तळवा धारदार शस्त्राने कापल्याची अतिशय भयंकर घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून या व्यक्तीने हे भयंकर कृत्य केले. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोपाळमध्ये निशातपुरा हद्दीत काल (मंगळवार) रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, […]