मिरज विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना करोनाची लागण झाली आहे. सुरेश खाडे यांच्याबरोबर कुटुंबातील ८ सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली आहे. सुरेश खाडे यांच्यावर मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आमदार खाडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश […]

