मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ‘स्ट्रोक’ आल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि “स्ट्रोक” आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांना जून 2020 आणि मार्च 2021 मध्ये अशी दोनदा कोरोनाची लागण झाली होती. ना. श्री. धनंजय […]

