कोरोना महाराष्ट्र

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला पंढरपुरात उपचार करण्यात येत होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा […]