कर्नाटक : प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी भरदिवसा कथितपणे त्यांच्यावर चाकूने अनेक वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. चंद्रशेखर अंगडी, ज्यांना चंद्रशेखर गुरुजी म्हणूनही ओळखले जाते, यांची मंगळवार (5 जुलै) रोजी उत्तर कर्नाटकातील हुबळी येथील एका खाजगी हॉटेलच्या आवारात भोसकून हत्या करण्यात आली. चंद्रशेखर गुरुजी हे […]
टॅग: stabbed to death
मुंबईत अभिनेत्रीवर चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत तिची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. […]


