मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटी […]
टॅग: st bus
सिंधुदुर्ग : सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला…
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघालेल्या बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या नाहीत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. […]
खुशखबर! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, आता मिळणार एसटी बसचा मोफत प्रवास पास…
मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास (ST Bus Pass) हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याच्या सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून […]
एसटीचे विलनीकरण नाहीच?; राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीचा महत्त्वाचा अहवाल सादर..
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अपूर्णच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले असून, हा अहवाल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काळात एसटीतील कर्मचारी भरतीही बंद करण्यात येणार असून, भविष्यात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे […]



