मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळेल, याचे स्पष्ट आणि ठोस आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आर्थिक अडचणी असूनही, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार नाही याची जबाबदारी माझी असेल.” एसटी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सरनाईक यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. […]
टॅग: ST Bus service
आजपासून एसटी धावणार, असे असतील नियम…
गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. ‘उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा टप्याटप्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि […]


