बिहार : पूर्वांचल एक्स्प्रेसवर भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा अपघात झाला असून, काही दिवसांपूर्वी रस्ता खचल्याने येथे मोठा खड्डा तयार झाला होता. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आलेली होती. डॉ. आनंद कुमार हे त्यांचा चुलत मेहुणा […]

