पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे काल रात्री १:३० वाजता निधन झाले.कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.सोमेन मित्रा यांच्या निधनाची माहिती त्यांच्या परिवारातील सदस्याने दिली आहे. सोमेन मित्रा यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी किडनीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल […]

