सोलापूर : सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबीयार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो सध्या सोलापुरात राहत होता, तर मूळचा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्यने सोलापूर शहरातील डॉ व्ही एम वैशंपायन […]
टॅग: solapur police
पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तब्बल चार महिन्यांनी सापडला सांगाडा, मानेच्या हाडात अडकलेला होता शर्ट..
सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बार्शी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले होते. आता तब्बल चार महिन्यांनी अजय यांच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. अजय चौधरी […]


