बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे एका पाच वर्षीय मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला घरात आई-वडिलांसोबत अंथरुणावर झोपलेला असताना मण्यार जातीच्या सापाने चावा घेतल्याने त्याचा दोन तासात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार २४ सप्टेंबर रोजी इसरूळ तालुका चिखली येथे घडली. शेक मेहबूब शेख गफुर हे आपल्या कुटुंबासह नेहमीप्रमाणे घरामध्ये खाली […]

