4G internet service resumes in Jammu and Kashmir after 18 months
देश

ब्रेकिंग! पुढील २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट, एसएमएस सेवा बंद, हरियाणा सरकारचे आदेश

हरियाणा : हरियाणा सरकारने शुक्रवारी (17 जून) केंद्राच्या अग्निपथ भरती योजनेला होणाऱ्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता हे निर्बंध पुढील 24 तासांसाठी तात्काळ प्रभावाने लागू केले जातील. हरियाणा सरकारने नवीन सैन्य भरती धोरणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य कायदा आणि सुव्यवस्था स्थिती लक्षात […]