Easily You Can Convert Your Sim Prepaid To Postpaid Only Otp Needed
गॅझेट्स तंत्रज्ञान

प्रीपेड सीम पोस्टपेडमध्ये कन्वर्ट करणं झालं सोपं, फक्त एक OTP करणार काम, जाणून घ्या…

नवी दिल्ली : तुम्हाला जर तुमचे प्रीपेड सीम कार्ड पोस्टपेड मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर आता या प्रकियेसाठी फक्त एका मिनिटाचा वेळ लागतो. ट्रायने नवीन गाइडलाइन जारी केली असून नवीन नियमानुसार, आता हे काम करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज आहे. त्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये कन्वर्ट होईल. या दरम्यान तुमच्या मोबाइलची सेवा […]