सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून सोमवारी एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची चोरी केली होती. ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायिकाकडे तो विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत या कामगाराला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता […]

