Indian soldier die due to corona
देश

सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जवानाचा सिक्कीममध्ये कोरोनाने मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील भारतीय लष्करातील जवान अमोल किरण आदलिंगे (वय ३०) यांचा भारत-चीन सीमेवर सिक्कीममध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आदलिंगे हे २०१२ साली हैदराबाद येथून भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते. सिक्कीममध्ये कर्तव्यावर रुजू असताना त्यांना करोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू होते […]