TV actress Amarin Bhatt shot dead by terrorists In Jammu Kashmir
देश

टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या, 10 वर्षीय पुतण्याही जखमी

जम्मू-काश्मीर : टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमरीन जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चडुरा भागातील हशरू येथे आपल्या घराजवळ 10 वर्षीय पुतण्यासोबत उभी होती, त्यावेळी हा हल्ला झाला. बुधवारी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तिचा पुतण्याही जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.55 च्या सुमारास चदूरा भागात अमरीन भट नावाच्या महिलेच्या घरावर दहशतवाद्यांनी […]

A Man Died Due To Bluetooth Earphones Burst In Ear At Jaipur
क्राईम देश

पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या, मीडियाने व्यक्त केला संताप

पाटणा : बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एका पत्रकाराची काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सांखो गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत पत्रकार सुभाष कुमार हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. या घटनेबाबत पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी संध्याकाळी […]

Not True, Says Wrestler Nisha Dahiya After Reports Of Her Being Shot Dead
क्रीडा देश

ब्रेकिंग! कुस्तीपटू निशा दहियाची हत्या झाल्याची अफवा… निशा दहियाने व्हिडिओ केला जारी

चंदीगड : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी केवळ अफवा आहे. याबद्दल अफवा पसरल्यानंतर स्वतः निशा दहियाने एका व्हिडीओद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. कुस्तीपटू निशा दहियाने काही वेळापूर्वी एक व्हिडिओ जारी केला आहे की हरियाणामध्ये तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी खोटी असून ती ती पूर्णपणे बरी आहे. ती सध्या […]

In Uttar Pradesh a BJP worker shot dead a man
देश

उत्तर प्रदेशात भाजपा कार्यकर्त्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून केली हत्या

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण सदस्यांमधील वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण होऊन गोळीबार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी […]