Daughter raped by father in Nashik
क्राईम नाशिक महाराष्ट्र

नाशिकमध्ये खळबळ! वडिलांकडून मुलीवर बलात्कार, डीएनए चाचणीनंतर धक्कादायक खुलासा…

नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो कुटुंबीयांसोबत नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. दरम्यान, पीडित मुलीची आई सतत गावाला […]

पुणे महाराष्ट्र

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार, आरोपी पतीला अटक

पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळजाई वसाहतीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पतीला अटक केली आहे. पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात […]

Varanasi Taxi Driver Died In Moving Car
देश

धक्कादायक! कार चालवता चालवता ड्रायव्हरचा अचानक मृत्यू, दुचाकीला धडक, मागे बसलेले प्रवासी थोडक्यात बचावले

उत्तर प्रदेश : वाराणसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोजुबीर परिसरामधील कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर गाडी चालवत असताना चालकाचा मृत्यू झाला. कार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. गाडीचा वेग कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. यावेळी टॅक्सीमधून दोन प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर प्रवाशांची भंबेरी उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील टॅक्सी चालक […]

15-year-old sister in law kidnapped and raped
क्राईम देश

मेहुणीचे अपहरण करून वारंवार बलात्कार, पत्नीने पाठवले तुरुंगात

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडाच्या बिसरख भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने 15 वर्षीय अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या पत्नीने त्याला तुरुंगात पाठवले आहे. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदास हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. सध्या ग्रेटर नोएडा पश्चिम येथे राहणाऱ्या […]