पुणे : माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झाला आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. कात्रज मधील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना नेमक्या त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय […]

