महाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. किडनीच्या विकाराने त्यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात […]