MNS deputy city president Rakesh Patil
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मनसे उपशहर अध्यक्षाची तलवारीने वार करून हत्या

मुंबई : मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, […]

accidental firing
पुणे महाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्याचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न; झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली

पुणे : शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची धक्कादायक प्रकार घडला. जखमी पोलीस कर्मचारी बेंडाळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेंडाळे आणि पोलिस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे बेंबळा, सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. […]