मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरही १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांची दसरा मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा […]

