पंजाब : पंजाबमधील अमृतसरचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमृतसर येथील गोपाळ मंदिराबाहेर सुधीर सुरी शुक्रवारी धरणे आंदोलन करत होते. यावेळी सुरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अमृतसर शहरात गोपाळ मंदिराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. गोपाळ मंदिराच्या बाहेर […]

