Review of Stamp Department by Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र

शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे समितीचे दुर्लक्ष, राधाकृष्ण विखे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून शिर्डी साई मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पगारात कपात करण्यात आलीय. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांची बैठक […]