मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य […]
टॅग: Shikhar Bank scam
शिखर बॅंक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चिट
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेतील कथित घोटाळ्यात नाव असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. त्या अहवालात अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. शिखर बँकेत २५ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी […]


