shekhar gawali
क्रीडा

दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला आहे. रेस्क्यू टीमला आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरीत त्यांचा मृतदेह आढळला. शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते थेट दरीत कोसळले. मंगळवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. गवळी यांच्या […]