काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची खुलेआम प्रशंसा केल्यानंतर पक्षाच्या गोटात गदारोळ उडाला आहे. त्यावर आता काँग्रेसने थरूर यांच्यावर टीका सुरू केली आहे. थरूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेतला होता, आणि आता त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थरूर […]
टॅग: Shashi Tharoor
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता
दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. शशी थरुर यांनी घरगुती हिंसाचार केला, तसेच सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. सुनंदा पुष्कर या शशी थरुर यांच्या तिसऱ्या […]


