Crime News Rape
देश

आयटी मॅनेजर तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, डॅशकॅम फुटेजमुळे धक्कादायक सत्य उघड, कंपनीच्या सीईओसह तिघांना अटक

राजस्थान : राजस्थानमधील उदयपूर शहरात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कारमध्ये बसवलेल्या डॅशकॅम फुटेजमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य उघड झाले आहे. आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या तरुण महिलेवर कंपनीच्या सीईओसह तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना २० डिसेंबरच्या रात्री शोभागपुरा परिसरातील एका नामांकित […]

Ajaz Khan
मनोरंजन

अभिनेता एजाज खान पुन्हा अडचणीत, लग्नाचे आणि ‘हाऊस अरेस्ट’ शोमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

मुंबई : एका महिलेने अभिनेता एजाज खानवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. लग्नाचे आणि त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये भूमिका साकारण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप आहे. मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये अनुचित कंटेंट दाखवल्याबद्दल आधीच एफआयआर दाखल झालेल्या अभिनेत्याला हा दुसरा धक्का […]

Swargate bus depot rape case: Dattatray Gade accused and investigation underway
पुणे महाराष्ट्र

‘तो’ बलात्कारच! आरोपी दत्ता गाडेचे सर्व दावे ठरले खोटे, पोलीस तपासात नवनवीन खुलासे…

पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, आरोपीच्या वकिलाने हा बलात्कार नसल्याचा दावा केला होता, हे सर्व एकमेकांच्या सहमतीने झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी […]

Man sentenced to life imprisonment for raping girl and minor granddaughter
महाराष्ट्र मुंबई

मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

मुंबईतील विशेष कोर्टाने लैंगिक अपराधांविषयी संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत एका 65 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीला त्याच्या मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरविले आहे. पीडित महिलेने कोर्टासमोर केलेल्या निवेदनात म्हटले की ती 15 वर्षाची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर बलात्कार करीत होते. पीडित महिलेने सांगितले की लग्नानंतरही ती तिच्या आई-वडिलांबरोबर […]