Cable Bridge Collapses In Gujarat, Several Feared Injured
देश

मोठी दुर्घटना! केबल ब्रिज कोसळून अनेक जण नदीत पडले, बचावकार्य सुरू

गुजरात : गुजरातच्या मोरबीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मच्छू नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज अचानक कोसळला. त्यामुळे अनेक जण नदीत पडले. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पोलीस आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. स्थानिकदेखील सहकार्य करत आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी […]