The boyfriend threw petrol on his girlfriend and set her on fire

धक्कादायक : प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवलं, पेट घेताच तिने त्याला मिठी मारली, आणि..

मुंबई : जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. पेट घेताच तिने प्रियकराला मिठी मारली. यात गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर प्रियकराचा मृत्यू झाला आहे. मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांधी नगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना […]

अधिक वाचा
Shiv Sena group leader's office in Nashik Municipal Corporation set on fire

ब्रेकिंग : शिवसेना गटनेत्याच्या नाशिक महापालिकेमधील कार्यालयाला आग

नाशिक : नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या भागात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.

अधिक वाचा