Navneet Rana's serious allegations against the Chief Minister
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु, नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचे लोकसभेत देखील तीव्र पडसाद पडले आहेत. याप्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असून त्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. “महाराष्ट्रात […]

Ambiguity in police investigation into Pooja Chavan's death, serious allegations by Chitra Wagh
महाराष्ट्र

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता, चित्रा वाघ यांनी केली ‘ही’ मागणी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. अजूनही गुन्हा नोंदवण्यात आला नसून तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी यावेळी केली आहे. काही वेळापूर्वीच चित्रा वाघ वानवडी पोलिसांना भेटल्या. यावेळी चित्रा […]