पुणे : ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सूचित घास असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना वानवडीमध्ये बुधवारी (५ मार्च) सकाळी आठच्या सुमारास सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमधील जलतरण तलावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सूचित घास हे सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी ८ वाजता एका तरुणीने […]
टॅग: senior citizen
गतिमंद मुलाच्या चिंतेने ग्रासलेल्या वडिलांनी ‘फादर्स डे’च्या दिवशीच केलं भयंकर कृत्य…
मुंबई : मुलुंड येथे एका पित्याने ‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या गतिमंद मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या मृत्यूनंतर गतिमंद मुलाचा सांभाळ कोण करेल? या चिंतेने ग्रासल्यामुळे वडिलांनी हे कृत्य केले. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत याबाबत सांगितले आहे. योगेश भट्ट (३५) असे मृत मुलाचे नाव असून दशरथ भट्ट (६७) असे त्याच्या वडिलांचे […]


